Surprise Me!

आता भारतात Ventilators बनवण्यास सुरुवात | Corona Virus In India | India News

2021-09-13 0 Dailymotion

महाराष्ट्रामध्ये ५,२१८ कोरोनाच्या केसेसची नोंद करण्यात आली आहे, तर मृतांची संख्या ही २५१ वर गेली आहे
एक्सपर्ट्सच्या मते भारतात ५०,००० हून कमी वेंटिलेटर्स आहेत आणि येणा-या काळात २० पटीने गरज भासणार आहे
कोंडा विश्वेश्वर रेड्डी हे एकमेव असे भारतीय आहेत ज्यांना वेंटिलेटर बनवण्यासाठी युएस मधून पेटंट मिळालंय
रेड्डींची कंपनी Citadel Research and Solutions ने ICoVent वेंटिलेटर्स बनवले आहेत जे ग्राहकांना कमी दरात मिळणार आहेत.
हाय एंड वेंटिलेटरची किंमत- १.२ लाख-१.४ लाख असून
मिडल रेंजची किंमत - १.४ लाख ते ९०,००० आहे. तर,
लोअर रेंजमधील किंमत - ८०,००० ते ५०,००० आहे
सौजन्य - ANI NEWS
#LokmatNews #Indianews #coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon